पुणे येथील आर्मी बेस वर्कशॉप (खडकी) मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ३२२ जागा

आर्मी बेस वर्कशॉप, खडकी, पुणे यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३२२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या ३२२ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्हिजिटर्स रूम, ५१२, आर्मी बेस वर्कशॉप, खडकी, पुणे- ३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ मार्च २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

टीप – उमेदवारांनी संबंधित संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी  करणे आवश्यक  आहे.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> नेहरू युवा केंद्र संघटनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३२०६ जागा

>> भारतीय मध्य रेल्वे (मुंबई) मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २५३२ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ट्रेड प्रशिक्षणार्थी

ऑनलाईन अर्ज करा

पदवीधारक / पदविका प्रशिक्षणार्थी

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

2 Comments
  1. Sachin naik says

    Sir Job is veryery important my life

    1. NMK says

      नियमित अपडेटसाठी व्हाट्सअप चॅनेल Follow करा > https://whatsapp.com/channel/0029VaPQyBBDDmFXLk8CU826

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});