सेल्युलर आणि आण्विक जीवशास्त्र केंद्र मध्ये तंत्रज्ञ पदांच्या एकूण २५ जागा
सेल्युलर आणि आण्विक जीवशास्त्र केंद्र, हैद्राबाद यांच्या आस्थापनेवरील तंत्रज्ञ पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
तंत्रज्ञ पदाच्या एकूण २५ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ मार्च २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
>> इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५०५ जागा
>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी
>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी पदांच्या ३२२ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मि%4्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.