भारतीय डाक (दिल्ली) विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २३३ जागा

भारत पोस्टल विभाग, मेल मोटार सेवा, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील ग्रामीण डाक सेवक पदाच्या एकूण २३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २३३ जागा
शाखा पोस्ट मास्तर, सहाय्यक पोस्ट मास्तर आणि डाक सेवक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> पोलीस शिपाई संवर्गातील पदांच्या ५२९७ जागा भरण्यास शासनाची मान्यता

>> राज्यातील आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या ३१६० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.