औरंगाबाद येथील महावितरण कंपनीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २७ जागा

महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी, औरंगाबाद (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या २७ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार अभियांत्रिकी (विद्युत/ इलेक्ट्रिकल) पदवीधर, अभियांत्रिकी (विद्युत/ इलेक्ट्रिकल) डिप्लोमा धारक असावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य अभियंता, म. रा. वि.वि.क. मर्यादित, परिमंडळ कार्यालय, डॉ आंबेडकर मार्ग, मिल कॉर्नर, औरंगाबाद, पिनकोड- ४३१००१

अर्ज करण्याची तारीख – दिनांक १९ व २० जानेवारी २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या ६९० जागा

>> मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांच्या १२७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. kalyan shinde says

    nice

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});