मुंबई भारतीय डाक विभागात मेल मोटर सेवा अंतर्गत विविध पदांच्या १६ जागा

भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा, मुंबई यांच्या आस्थापनेवरील कार चालक पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

कार चालक पदांच्या १६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ मोटर व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिसेस, १३४-ए, एस. के. अहिरे मार्ग, वरोली, मुंबई, पिनकोड- ४०००१८

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा

>> माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१० जागा

>> केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदांच्या एकूण २००० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.