पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत विविध पदांच्या एकूण ३ जागा

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
प्रकल्प सहकारी (I) व वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक/ फील्ड कामगार पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ डिसेंबर २०२० पर्यंत पदांनुसार अर्ज करता येतील.

हे पण पहा >> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २००० जागा

हे पण पहा >> भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९३४ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.