नवोदय विद्यालय समिती यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७ जागा

नवोदय विद्यालय समिती, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
एलडीसी/ जेएसए, कनिष्ठ हिंदी अनुवाद अधिकारी, ऑडिट सहाय्यक आणि एएसओ/ सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – शेती महामंडल भवन, २ मजला, बी-विंग, २७० भांबुर्डा, सेनापती बापट रोड, पुणे, पिनकोड- ४११०१६ 

मुलाखतीची तारीख – दिनांक १९ व २० नोव्हेंबर २०२० रोजी  पदांंनुसार मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

पहा >> भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९३४ जागा

पहा >> राष्ट्रीयकृत बँकांच्या आस्थापनेवरील विशेष अधिकारी पदांच्या ६४७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.