राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४५ जागा

पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे (नॅशनल केमिकल लॅबोरेटरी) यांच्या आस्थापनेवरील विविध  पदांच्या एकूण ४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४५ जागा
वरिष्ठ तांत्रिक अधिकारी, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी/ अग्निसुरक्षा अधिकारी, तांत्रिक अधिकारी, तांत्रिक सहाय्यक आणि तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

पहा >> येथे आपणास जिल्ह्यानिहाय जाहिराती पाहता येतील

पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});