गडचिरोली जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध पदांच्या एकूण ११ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील सुविधा व्यवस्थापक पदाच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सुविधा व्यवस्थापक पदांच्या ११ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह  १७,०००/- रुपये  मानधन मिळेल.

अर्ज सादर करण्याचे ठिकाण – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, पहिला माळा, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, गडचिरोली.

अर्ज  करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ६ नोव्हेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

पहा >> येथे आपणास जिल्ह्यानिहाय जाहिराती पाहता येतील

पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.