नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स यांच्या आस्थापनेवर वैज्ञानिक पदांच्या ९ जागा
नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध वैज्ञानिक पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
वैज्ञानिक पदांच्या एकूण ९ जागा
वैज्ञानिक (जी/ डी) आणि वैज्ञानिक (सी) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –संचालक, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, एनसीसीएस कॉम्प्लेक्स, एस. पी. पुणे युनिव्हर्सिटी कॅम्पस, गणेशखिंड, पुणे,पिनकोड-४११००७
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ नोव्हेंबर २०२० पर्यंत अर्ज पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा
हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.