विक्रम साराभाई अवकाश केंद्र यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५ जागा

तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई अवकाश केंद्र (स्पेस सेंटर) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५५ जागा
वैज्ञानिक/ अभियंता, तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ (बी) आणि ड्राफ्ट्समन-बी (यांत्रिकी) पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.