कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मध्ये सहाय्यक संचालक पदांच्या एकूण २५ जागा
भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालय अधिनिस्त कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या आस्थापनेवरील सामाजिक सुरक्षा सहाय्यक पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहाय्यक संचालक पदांच्या २५ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – भविष्य निधी भवन, १४, भिकाजी कामा प्लेस, नवी दिल्ली, पिनकोड- ११००६६
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ नोव्हेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज करता पाठवावेत.
हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.