चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३५० जागा
चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत कोविड-१९ परिस्थिती हाताळण्यासाठी विविध पदांच्या एकूण ३५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३५० जागा
फिजीशियन, भूल तज्ञ, वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस/ बीयूएमएस/ बीडीएस), लॅब टेक्निशियन, स्टाफ नर्स आणि ईसीजी तंत्रज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – स्टाफ नर्स पदांसाठी दिनांक ३ सप्टेंबर २०२० रोजी आणि इतर पदांसाठी दिनांक २ सप्टेंबर २०२० मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रामनगर, चंद्रपूर.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
खुप छान
Thanks