सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क ऑफ इंडियात विविध पदांच्या एकूण १७ जागा

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था असलेल्या सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७ जागा
सदस्य तांत्रिक सहाय्य कर्मचारी, लेखा अधिकारी, सहाय्यक आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस- परीक्षा शुल्क ३००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

प्रिंट पाठविण्याचा पत्ता – ऑनलाईन केलेल्या अर्जाची प्रिंटआउट “प्रशासकीय अधिकारी, सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क ऑफ इंडिया, क्रमांक ७६ आणि ७७, ६वा मजला, सायबर पार्क, इलेक्ट्रॉनिक्स शहर, होसूर रोड, बेंगलुरू (कर्नाटक) पिनकोड- ५६०१००” येथे पाठविणे आवश्यक आहे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.