राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत विविध पदांच्या एकूण ७ जागा

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
वरिष्ठ वैज्ञानिक/ प्रमुख वैज्ञानिक आणि ज्येष्ठ प्रमुख वैज्ञानिक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – परीक्षा शुल्क ५००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.