उस्मानाबाद जिल्हा आरोग्य विभागात स्वयंसेवीका पदांच्या एकूण २५ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, उस्मानाबाद यांच्या आस्थापनेवरील स्वयंसेवीका पदांच्या एकून २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

स्वयंसेवीका पदांच्या एकूण २५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय किमान २५ ते ४५ वर्ष दरम्यान असावे. (आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष सवलत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ सप्टेंबर२०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी (उस्मानाबाद), जिल्हा परिषद, उस्मानाबाद.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.