नागपूर येथील महाराष्ट्र वन विभागात कायदा सल्लागार (विधिज्ञ) पदाची १ जागा

महाराष्ट्र वनविभाग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विधी सल्लागार (विधिज्ञ) पदांच्या १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विधी सल्लागार पदाची १ जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य वनरक्षक (प्रादेशिक), नागपूर वनवृत्त, नागपूर, BSNL “संचार लक्ष्मी” इमारत, कस्तूरचंद पार्क समोर, नागपूर, पिनकोड- ४४०००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ ऑगस्ट २०२० पर्यंत विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});