नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १४ जागा

नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४ जागा
संस्थापक, उपसंचालक, क्षेत्रीय व्यवस्थापक, संपादक, ग्रंथालय-सह-दस्तऐवजीकरण अधिकारी, पीएस ते अध्यक्ष, संगणक प्रोग्रामर आणि अधीक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक, राष्ट्रीय पुस्तक विश्वस्त, भारत, नेहरू भवन, ५, संस्था क्षेत्र, फेज-II, वसंत कुंज, नवीन दिल्ली, पिनकोड– ११००७०

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});