औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध पदांच्या भरपूर जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या  जागा
वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी परिचारिका पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पहावी.

मुलाखतीची तारीख –दिनांक ३१ जुलै २०२० पर्यंत दररोज १२ ते ०२ वाजेपर्यंत  मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

 मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});