पश्चिम रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४१ जागा

पश्चिम रेल्वे मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध कनिष्ठ तांत्रिक सहकारी पदांच्या एकूण ४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ तांत्रिक सहकारी पदांच्या ४१ जागा
ज्युनियर टेक्निकल असोसिएट (वर्क्स) , ज्युनियर टेक्निकल असोसिएट (इलेक्ट.) आणि कनिष्ठ टेक्निकल
सहयोगी (टेली/ एस आणि टी) पदांच्या  जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय १८ ते ३३ वर्ष  दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरिता ५ वर्ष सवलत.)

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५०/-रुपये आहे.

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक २४ जुलै २०२० पासून सुरु होतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील..

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. erjilopterin says

    Some really superb content on this web site, regards for contribution.

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});