सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका मध्ये विविध एकूण पदांच्या २० जागा

सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील संगणक चालक पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल दारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

संगणक चालक पदांच्या २० जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार एमएस-सीआयटी सह ३० प्र.श.मि. मराठी आणि ४० प्र.श.मि. इंग्रजी टायपिंग प्रमाणपत्र व कोणतीही पदवी धारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज पाठवता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –[email protected]

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर कार्याला विसरू नका !!!

Comments are closed.