भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर अभियंता पदांच्या ५० जागा
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५० जागा
प्रशिक्षण अभियंता आणि प्रकल्प अभियंता पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बी.ई./ बी.टेक. हा चार वर्षाचा पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
फीस – प्रशिक्षण अभियंता करिता परीक्षा शुल्क २००/- रुपये आणि प्रकल्प अभियंता करिता परीक्षा शुल्क ५००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.