ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९२७ जागा

पुणे येथील ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९२७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा
आयसीयू तंत्रज्ञ, फ्लेबोटॉमिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, डायलिसिस तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ, स्वच्छता निरीक्षक, वैद्यकीय समाजसेवक, डेटा एंट्री ऑपरेटर, फार्मासिस्ट, ऑक्सिजन तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, बायोमेडिकल अभियंता, डेटा व्यवस्थापन अधिकारी, नर्स , लिफ्ट मॅन, प्रशिक्षित खोली सेवक आणि प्रशिक्षित क्लिनर / सफाई कर्मचारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  ३ जुलै २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता, महात्मा गांधी सभागृह, बै. जी. शा. वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे.

मुलाखतीची तारीख – उमेदवारांनी दिनांक २७, २९ & ३० जून व २ ते ४ जुलै २०२० रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (1) पाहा

जाहिरात (2) पाहा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Vaishnavi mahure says

    It’s good

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});