ठाणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४९ जागा

ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४९ जागा
वरिष्ठ निवासी डॉक्टर, निवासी डॉक्टर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक १ जुलै २०२० पासून विहित नमुन्यात अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ जुलै २०२० पर्यत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – शैक्षणिक विभाग, पहिला मजला राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय कळवा , ठाणे.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});