नांदेड जिल्हा रुग्णालयात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १५ जागा 

जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय नांदेड यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १५ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक १३ जून २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, नांदेड.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});