मालेगाव महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या ४०४ जागा

मालेगाव महानगरपालिका, मालेगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४०४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यासाठी उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४०४ जागा 
फिजीशियन, भूल देणारा डॉक्टर, मेडिकल ऑफिसर, आयुष एमओ, स्टाफ नर्स आणि एएनएम पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, नवीन महानगरपालिका, मालेगाव.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

2 Comments
  1. sag says

    very interesting

  2. Waseem says

    Use full. Thanks

Comments are closed.