युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया (युआयडी) मध्ये एकूण १४ जागा
युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक महासंचालक पदाच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहाय्यक महासंचालक पदांच्या १४ जागा
शैक्षणिक पात्रता – पदानुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ जून २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – एडीजी (एचआर), युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी इंडिया, ४ था मजला, बांगला साहेब रोड, काली मंदिराच्या मागे, गोले मार्केट, नवी दिल्ली, पिनकोड-११०००१
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.