अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ६३ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६३ जागा
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, स्पेशल एज्युकेशनर, फिजिओथेरपिस्ट, फार्मासिस्ट, मेडिकल ऑफिसर, ऑडिओलॉजिस्ट एंड स्पीच थेरपिस्ट, एमओ डेंटल, डॅनॅटल टेक्निशियन आणि सुविधा व्यवस्थापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ मे २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});