औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या ४४४ जागा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४४४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४४४ जागा
फिजिशियन, ड्युटी मेडिकल ऑफिसर, बधीकरण तज्ञ, चेस्ट फिजिशियन, इन्टेसीव्हिस्ट, बालरोग तज्ञ, शल्यचिकित्सक, नाक-कान-घसा तज्ञ, नेफ्रॉंलॉजी, स्टाफ नर्स, इन्चार्ज सिस्टर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर, डीएमओ-२ आणि सफाईगार पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ मे २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
हे पण वाचा >> विविध पदांच्या पदभरती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.