केंद्रीय प्लास्टिक व तंत्रज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५७ जागा 

केंद्रीय प्लास्टिक व तंत्रज्ञान संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५७ जागा 
वरिष्ठ अधिकारी, अधिकारी, तांत्रिक अधिकारी, सहाय्यक अधिकारी, सहाय्यक तांत्रिक अधिकारी, प्रशासकीय सहाय्यक आणि तांत्रिक सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ मे २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – संचालक (प्रशासन), सीआयपीईटी हेड ऑफिस, टी.व्ही.के इंडस्ट्रियल इस्टेट, गुंडी, चेन्नई, पिनकोड-६०००३२

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});