बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदांच्या ३२० जागा
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण ३२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सुरक्षा रक्षक पदांच्या ३२० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ एप्रिल २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
# नाशिक राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ४८०८ जागा
# औरंगाबाद राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ३४८५ जागा
# पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या १७७ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.