कोचीन शिपयार्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५८ जागा

कोचीन शिपयार्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५८ जागा
सुरक्षा सहाय्यक आणि फायरमॅन पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एस.एस.एल. सी पास असावा.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ एप्रिल २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.