राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३ जागा 

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
कार्यालय सहाय्यक आणि स्टेनोग्राफर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० मार्च २०२०  पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – रजिस्ट्रार जनरल नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल, प्रिन्सिपल बेंच, फरीदकोट हाऊस, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड-११०००१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.