मुंबई येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांच्या एकूण १९ जागा
कर्मचारी राज्य विमा निगम, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १९ जागा
वरिष्ठ निवासी आणि पूर्ण वेळ विशेषज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक ३० आणि ३१ मार्च २०२० रोजी मुलाखतीकरिता हजर राहावे.
मुलाखतीचा पत्ता – ५ वा माळा, अडमिन ब्लॉंक, ईएसआयसी हॉस्पिटल कांदिवली, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई, पिनकोड-४००१०१
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.