नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ३०७ जागा (मुदतवाढ)

नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३०७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 307 जागा
ड्रॅगलाइन ऑपरेटर, डोझर ऑपरेटर, ग्रेड ऑपरेटर, डंपर ऑपरेटर, फावडे ऑपरेटर, वेतन लोडर ऑपरेटर, क्रेन ऑपरेटर आणि ड्रिल ऑपरेटर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष असावे व कमाल वय ३० वर्ष असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक १७ जुलै २०२० पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

शुध्दीपत्रक पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});