इंडियन ऑईल कारर्पोरेशन यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ३१२ जागा

इंडियन ऑईल कारर्पोरेशन यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या ३१२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

तंत्रज्ञ/ ट्रेड प्रशिक्षणार्थी पदांच्या ३१२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह यांत्रिकी/ विद्युत/ बांधकाम/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदविका (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना किमान ४५% गुण) तसेच इय्यता बारावी उत्तीर्ण/ पदवीधर/ आयटीआय अर्हता धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ रोजी १८ ते २४ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेद्वारांसाठी ३ वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – नाही

परीक्षा – दिनांक २ फेब्रुवारी २०२० रोजी लेखी परीक्षा घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे,

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});