दिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवर हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ६४९ जागा

दिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवरील हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ६४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ६४९ जागा
असिस्टंट वायरलेस ऑपरेटर/ टेली-प्रिंटर ऑपरेटर (एडब्ल्यूओ/ टीपीओ) पदांच्या पुरुष उमेद्वारांकरिता ४३५ जागा आणि महिला उमेद्वारांकरिता २१४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवारांकडे विज्ञान & गणित विषयांसह इय्यता बारावी (१०+२) किंवा मेकॅनिक-कम-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टिम मध्ये एन.टी.सी. प्रमाणपत्र आणि संगणकावर १५ मिनिटात १००० शब्द डेटा इंट्री करण्याच्या क्षमतेसह सांगकाचे ज्ञान अवगत असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेदवारांचे वय दिनांक १ जुलै 2019 रोजी 18 ते 27 वर्ष दरम्यान असावे.  (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमल वयोमर्यादत 5 वर्ष आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – दिल्ली

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १००/- रूपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

अर्ज करण्याची तारीख – दिनांक २८ डिसेम्बर २०१९ ते २७ जानेवारी २०२० दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

डाऊनलोड NMK ऍप्स

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.