अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १०० जागा 

कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०० जागा
डाटा एन्ट्री ऑपरेटर, लिपिक आणि शिपाई पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० जानेवारी २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवशयक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत संकेतस्थळ

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.