बीड/ नांदेड येथे देवा जाधवर यांच्या ‘चालु घडामोडी’ मोफत कार्यशाळेचे आयोजन

युनिक अकॅडमी-पुणे यांच्या मार्फत मेगाभरती/ स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त मोफत ‘चालु घडामोडी’ कार्यशाळेचे आयोजन शनिवार दिनांक ११ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११ वाजता ‘यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कॅनॉल रोड, बीड’ आणि रविवार दिनांक १२ जानेवारी २०२० रोजी दुपारी १२ वाजता ‘शंकरराव चव्हाण सभागृह, स्टेडियम जवळ, नांदेड’ येथे करण्यात आले असून यावेळी मा.देवा जाधवर यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमस्थळी द युनिक अकॅडमी प्रकाशीत वार्षिकीसह सर्व पूस्तके ५०% सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ८८०५४६३९४४ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

बीड पोस्टर पाहा

 

नांदेड पोस्टर पाहा

 

Comments are closed.