कोल्हापूर येथील महिला आर्थिक विकास महामंडळात विविध पदांच्या ३५ जागा

महिला आर्थिक विकास महामंडळ, कोल्हापूर जिल्हा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 35 जागा
व्यवस्थापक, क्षेत्रीय समन्वयक, सहयोगिनी आणि लेखापाल पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 9 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज करता येईल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित अध्यक्ष्य, समुदाय व्यवस्थापित संसाधन केंद्राच्या पत्त्यावर पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरु नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});