सोलापूर जिल्हा परिषदेत अनुसूचित जमातीसाठी विविध पदांच्या एकूण ४७ जागा
जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४७ जागा
ग्रामसेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, परिचर आणि शिक्षण सेवक पदांच्या जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 6 जानेवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पता – मूळ जाहिरातीमध्ये दिलेल्या संबंधित पदाच्या पत्त्यावर अर्ज पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.