बुलडाणा जिल्हा परिषदेत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी विविध पदांच्या ५६ जागा
जिल्हा परिषद, बुलढाणा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५६ जागा
शिक्षण सेवक, आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक पदांच्या जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 6 जानेवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पता – मूळ जाहितीमध्ये दिलेल्या संबंधित पदाच्या पत्त्यावर पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.