नंदुरबार जिल्हा न्यायालय यांच्या आस्थापनेवर सफाईगार पदांच्या एकूण ६ जागा

जिल्हा न्यायालय, नंदुरबार  यांच्या आस्थापनेवरील सफाईगार पदांच्या एकूण 6 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सफाईगार पदांच्या एकूण 6 जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार शरीर प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उमेदवाराचे वय १८ वर्ष ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांचे कमाल वय ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे).

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक 23 डिसेंबर 2019 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा न्यायालयास प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, नंदुरबार, जि. नंदुरबार, पिनकोड-४२५४१२

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});