महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण ९ जागा

महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 9 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक  असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
निदेशक, महाप्रबंधक आणि उप महाप्रबंधक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक 3 जानेवारी 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – निदेशक (प्रशासन), महा मुंबई ऑपरेशन कॉरपोरेशन लिमिटेड, नामट्री बिल्डिंग, न्यू एमएमआरडीए प्रशासनिक भवन, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, ई-ब्लॉक, बांद्रा (पूर्व), मुंबई, पिनकोड-४०००५१

ई-मेल पत्ता[email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.