मुंबई येथील विद्युत मोजमाप यंत्र डिझाईन संस्थेत विविध पदांच्या एकूण १६ जागा

विद्युत मोजमाप यंत्र डिझाईन संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ अभियंता, अभियंता पदांच्या एकूण 16 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वरिष्ठ अभियंता, अभियंता पदांच्या 16 जागा 

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 1 जानेवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, IDEMI (भारत सरकार सोसायटी.), पूर्व द्रुतगती महामार्ग, चुनाभट्टी (पूर्व), सायन पीओ, मुंबई.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.