नागपूर भारतीय डाक विभागात मेल मोटर सेवा अंतर्गत विविध पदांच्या ५ जागा

मेल मोटर सेवा, भारत पोस्टल विभाग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
डिस्पॅच राइडर, स्टाफ कार चालक आणि पेंटर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 15 जानेवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.