मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४ जागा

मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २४ जागा
सेवानिवृत्त कार्गो पर्यवेक्षक/ सहाय्यक कार्गो पर्यवेक्षक/ डॉक क्लर्क पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख१२ नोव्हेंबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी कार्यालय, बोर्ड लेबर, विभाग, तिसरा मजला आंबेडकर भवन इंदिरा डॉक मुंबई, पिनकोड- 400001.

ई-मेल पत्ता – oblho@mumbaiport.gov.in

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});