कोल इंडिया लिमिटेडच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ६४० जागा

कोल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT) पदाच्या एकूण ६४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण ६४० जागा
 व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (E-2 ग्रेड) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सुरू होण्याची तारीख – दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});