नागपूर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत प्राध्यापक पदांच्या ६२ जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर (AIIMS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६२ जागा
प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी संचालक, एम्स नागपूर, प्लॉट नंबर 2, सेक्टर -20, मिहान, नागपूर, महाराष्ट्र, पिनकोड- 441108

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.