ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ११६ जागा

ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ निवासी पदांच्या एकूण ११६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ निवासी पदांच्या ११६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, पहिला मजला, कळवा, ठाणे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख -दिनांक ३ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});